मुख्य मेनू उघडा
कॉर्नेलियस व्हँडरबिल्ट

कॉर्नेलियस व्हँडरबिल्ट (Cornelius Vanderbilt; २७ मे १७९४, स्टेटन आयलंड - ४ जानेवारी १८७७, न्यू यॉर्क शहर) हा एक अमेरिकन उद्योगपती व परोपकारी होता. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धनाढ्य व्यक्तींपैकी एक मानला जात असलेल्या व्हँडरबिल्टने आपला उद्योग रेल्वे व मालवाहतूकीच्या क्षेत्रात उभा केला.

व्हँडरबिल्ट विद्यापीठाचा संस्थापक असलेल्या व्हँडरबिल्टचेच नाव ह्या विद्यापीठाला दिले गेले आहे.

बाह्य दुवेसंपादन करा