न्यूयॉर्क शहराच्या नकाशात स्टेटन आयलंडचे स्थान

स्टेटन आयलंड हे न्यूयॉर्क शहराच्या ५ बोरोंपैकी सर्वात कमी लोकसंख्येचे बोरो आहे. २०१६च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ४,७६,०१५ होती.