काँडोलीझ्झा राईस
(कॉंडोलीझ्झा राईस या पानावरून पुनर्निर्देशित)
कॉंडोलीझ्झा राईस (Condoleezza_Rice; १४ नोव्हेंबर १९५४) ही अमेरिका देशामधील एक राजकारणी, राजदूत, व २००५-०९ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशच्या मंत्रीमंडळामध्ये देशाची ६६वी परराष्ट्रसचिव आहे. परराष्ट्रसचिवपद भुषवणारी राईस ही देशातील पहिली कृष्णवर्णीय महिला होती. २००१ ते २००५ दरम्यान ती बुश मंत्रीमंडळामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ह्या पदावर होती. राजकारणामध्ये शिरण्याअगोदर राईस स्टॅनफर्ड विद्यापीठात राजकीय विज्ञानाची प्राध्यापक होती. २००९ मध्ये सचिवपद सोडल्यानंतर ती पुन्हा स्टॅनफर्ड विद्यापीठात परतली.
कॉंडोलीझ्झा राईस | |
अमेरिका देशाची ६६वी परराष्ट्रसचिव
| |
कार्यकाळ २६ जानेवारी २००५ – २० जानेवारी २००९ | |
राष्ट्राध्यक्ष | जॉर्ज डब्ल्यू. बुश |
---|---|
मागील | कॉलिन पॉवेल |
पुढील | हिलरी क्लिंटन |
अमेरिकेची २०वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
| |
कार्यकाळ २० जानेवारी २००१ – २६ जानेवारी २००५ | |
राष्ट्राध्यक्ष | जॉर्ज डब्ल्यू. बुश |
जन्म | १४ नोव्हेंबर, १९५४ बर्मिंगहॅम, अलाबामा |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | डेमोक्रॅटिक पक्ष (१९८२ पूर्वी) रिपब्लिकन पक्ष (१९८२-चालू) |
सही |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |