कैलास किसनराव गोरंट्याल
(कैलास गोरंट्याल या पानावरून पुनर्निर्देशित)
कैलास किसनराव गोरंट्याल मराठी राजकारणी आहेत. हे जालना मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या बाराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
कैलास किसनराव गोरंट्याल | |
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
पुढील | आमदार |
---|---|
विधानसभा सदस्य
जालना विधानसभा मतदारसंघ साठी | |
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
राजकीय पक्ष | काँग्रेस |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |