के.सी. सिंग बाबा

भारतीय राजकारणी
(के. सी. सिंग बाबा या पानावरून पुनर्निर्देशित)

राजाधिराज करण चंद के.सी. सिंग बाबा (मार्च २९, इ.स. १९४७- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तराखंड राज्यातील नैनीताल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.