के.जी. बालकृष्णन

(के. जी. बालकृष्णन या पानावरून पुनर्निर्देशित)

के. जी. बालकृष्णन हे भारताचे एक माजी सरन्यायाधीश आहेत. १४ जानेवारी २००७ ते १२ मे २०१० या कालावधीत ते सदतीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यरत होते.