केरिन नॅप (इटालियन: Karin Knapp; २१ मार्च, १९८२ - ) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. २००२ सालापासून व्यावसायिक असलेली नॅप सध्या महिला एकेरी क्रमवारीत १३८व्या स्थानावर आहे. तिने २५ फेब्रुवारी २००८ रोजी क्रमवारीत ३५वा क्रमांक गाठला होता.

Nürnberger Versicherungscup 2014-Karin Knapp by 2eight DSC2879.jpg

बाह्य दुवेसंपादन करा