केप कोब्राझ

क्रिकेट संघ
(केप कोब्राझ क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

नोशुवा मोबाईल केप कोब्राझ किंवा केप कोब्राझ हा मिवे चॅलेंज टी२० मधील संघ आहे. केप कोब्रा इतर दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक स्पर्धेत देखिल सहभागी होतो.

केप कोब्राझ
कर्मचारी
कर्णधार दक्षिण आफ्रिका जस्टिन ओंटोंग
प्रशिक्षक दक्षिण आफ्रिका पॉल ऍडम्स
संघ माहिती
रंग   निळा   पिवळा
स्थापना २००५
घरचे मैदान सहारा पार्क न्यूलॅंड्स
क्षमता २५,०००
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

बाह्य दुवे

संपादन