केन रदरफोर्ड

(केन रुदरफोर्ड या पानावरून पुनर्निर्देशित)

केनेथ रॉबर्ट केन रदरफोर्ड (ऑक्टोबर २६, इ.स. १९६५:ड्युनेडिन, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा न्यू झीलँडचा संघनायकही होता.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.