केन टेलर तथा केनेथ टेलर (२१ ऑगस्ट, १९३५:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५९ ते १९६४ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करायचा.