केन्या क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २००८

केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००८ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला होता. त्यांनी नेदरलँड्सविरुद्ध एक प्रथम श्रेणी सामना आणि एक एकदिवसीय सामना खेळला.

केन्या क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २००८
केन्या
नेदरलँड
तारीख १६ ऑगस्ट २००८ – २१ ऑगस्ट २००८
संघनायक स्टीव्ह टिकोलो जेरोन स्मिट्स
एकदिवसीय मालिका
निकाल नेदरलँड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा स्टीव्ह टिकोलो ३४
केनेडी ओटिएनो २९
अॅलेक्स ओबांडा
एरिक स्वार्झिन्स्की ४६
बास झुईडरेंट ४१
टॉम डी ग्रूथ १७
सर्वाधिक बळी थॉमस ओडोयो आणि
स्टीव्ह टिकोलो आणि जिमी कमंडे १
पीटर सीलार
मुदस्सर बुखारी

फक्त एकदिवसीय

संपादन
२१ ऑगस्ट २००८
(धावफलक)
केन्या  
११८/५ (२४ षटके)
वि
  नेदरलँड्स
१२१/४ (२३ षटके)
स्टीव्ह टिकोलो ३४ (३२)
पीटर सीलार ३/२२ (५ षटके)
  नेदरलँड्स ६ गडी राखून विजयी
व्हीआरए ग्राउंड, अॅम्स्टेलवीन, नेदरलँड्स
पंच: निल्स बाग (डेनमार्क) आणि मार्क बेन्सन (इंग्लंड)
सामनावीर: बास झुईडरेंट
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे खेळ २४ षटकांचा झाला.

संदर्भ

संपादन