केन्या क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००९-१०

केन्या क्रिकेट संघाने ७ ते १८ ऑक्टोबर २००९ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला. त्यांनी संपूर्ण झिम्बाब्वे संघाविरुद्ध पाच एकदिवसीय सामने आणि झिम्बाब्वे इलेव्हन विरुद्ध इंटरकॉन्टिनेंटल कप सामना खेळला.

केन्या क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००९-१०
झिंबाब्वे
केन्या
तारीख ७ – १८ ऑक्टोबर २००९
संघनायक प्रोस्पर उत्सेया मॉरिस ओमा
एकदिवसीय मालिका
निकाल झिंबाब्वे संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा हॅमिल्टन मसाकादझा (४६७) डेव्हिड ओबुया (१९७)
सर्वाधिक बळी प्रोस्पर उत्सेया (११) नेहेम्या ओधियाम्बो (१२)
मालिकावीर हॅमिल्टन मसाकादझा (झिम्बाब्वे)

एकदिवसीय मालिका संपादन

पहिला सामना संपादन

१२ ऑक्टोबर २००९
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे  
३१३/४ (५० षटके)
वि
  केन्या
२२२ (४९.५ षटके)
हॅमिल्टन मसाकादझा १५६ (१५१)
नेहेम्या ओधियाम्बो २/४५ (१० षटके)
स्टीव्ह टिकोलो ४९ (५८)
काइल जार्विस ३/३६ (७ षटके)
प्रोस्पेर उत्सेया ३/३६ (१० षटके)
झिम्बाब्वे ९१ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे, झिम्बाब्वे
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: हॅमिल्टन मसाकादझा (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • काइल जार्विस (झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.
  • लेमेक ओन्यांगो ९१ धावा दिल्या, एकदिवसीय सामन्यात केन्याच्या गोलंदाजाने सर्वाधिक धावा दिल्या.[१]

दुसरा सामना संपादन

१३ ऑक्टोबर २००९
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे  
२६३/७ (५० षटके)
वि
  केन्या
१७७ (४४.५ षटके)
डेव्हिड ओबुया ४९ (५१)
ग्रॅम क्रेमर ६/४६ (१० षटके)
झिम्बाब्वे ८६ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे, झिम्बाब्वे
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: ग्रॅम क्रेमर (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना संपादन

१५ ऑक्टोबर २००९
०९:३०
धावफलक
केन्या  
२६६/९ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२४६ (४९.५ षटके)
अॅलेक्स ओबांडा ६५ (७३)
रे प्राइस २/२२ (९ षटके)
ब्रेंडन टेलर ९२ (१०९)
नेहेम्या ओधियाम्बो ४/६१ (९.५ षटके)
केन्या २० धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे, झिम्बाब्वे
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: नेहेम्या ओधियाम्बो (केन्या)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथा सामना संपादन

१७ ऑक्टोबर २००९
०९:३०
धावफलक
केन्या  
२७०/८ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२७१/४ (४८ षटके)
मॉरिस ओमा ५८ (५८)
प्रोस्पर उत्सेया ४/४६ (१० षटके)
फोर्स्टर मुतिझ्वा ७९(९७)
नेहेम्या ओधियाम्बो २/४६ (९ षटके)
झिम्बाब्वे ६ गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे, झिम्बाब्वे
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: फोर्स्टर मुतिझ्वा (झिम्बाब्वे)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

पाचवा सामना संपादन

१८ ऑक्टोबर २००९
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे  
३२९/३ (५० षटके)
वि
  केन्या
१८७ (३९.३ षटके)
हॅमिल्टन मसाकादझा १७८* (१६७)
नेहेम्या ओधियाम्बो २/५६ (८ षटके)
जिमी कमंडे ३७ (६३)
ख्रिस मपोफू ३/४४ (७ षटके)
झिम्बाब्वे १४२ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे, झिम्बाब्वे
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: हॅमिल्टन मसाकादझा (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ट्रेव्हर गरवे (झिम्बाब्वे) ने वनडे पदार्पण केले.

संदर्भ संपादन

  1. ^ "Masakadza ton sets up huge victory". ESPN Cricinfo. 27 August 2017 रोजी पाहिले.