केनेथ काम्युक
केनेथ काम्युक (५ डिसेंबर, इ.स. १९८१:जिंजा, युगांडा - ) हा युगांडाकडून प्रथमश्रेणी आणि कॅनडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.
काम्युकने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांतील आपल्या पहिल्या चेंडूवर बळी मिळविला होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |