केन्या क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २००९

(केनिया क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २००९ या पानावरून पुनर्निर्देशित)

केन्या क्रिकेट संघाने २००९ मध्ये आयर्लंडचा दौरा केला होता. त्यांनी आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि एक इंटरकॉन्टिनेंटल कप सामना खेळला.[१]

केन्या क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २००९
केन्या
आयर्लंड
तारीख ३ जुलै – १२ जुलै २००९
संघनायक मॉरिस ओमा काइल मॅककलन
एकदिवसीय मालिका
निकाल आयर्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा कॉलिन्स ओबुया १२६ विल्यम पोर्टरफिल्ड १४५
सर्वाधिक बळी थॉमस ओडोयो काइल मॅककलन ७

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिला सामना

संपादन
९ जुलै २००९
धावफलक
केन्या  
२१४/९ (५० षटके)
वि
  आयर्लंड
२१५/७ (४८.५ षटके)
केनेडी ओटिएनो ७८ (११५)
काइल मॅककलन ४/३० (१० षटके)
  आयर्लंड ३ गडी राखून विजयी
क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, डब्लिन, आयर्लंड
पंच: पीके बाल्डविन (जर्मनी), आरई कोएत्झेन (दक्षिण आफ्रिका)

दुसरा सामना

संपादन
११ जुलै २००९
धावफलक
केन्या  
१७५ (४५.२ षटके)
वि
  आयर्लंड
१०४/१ (२१ षटके)
अॅलेक्स ओबांडा ५९ (७८)
बॉयड रँकिन ३/४० (९ षटके)
गॅरी विल्सन ५१* (६२)
स्टीव्ह टिकोलो १/२१ (३ षटके)
  आयर्लंड ५२ धावांनी विजयी (डी/एल)
क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, डब्लिन, आयर्लंड
पंच: पीके बाल्डविन (जर्मनी), आरई कोएत्झेन (दक्षिण आफ्रिका)
  • पावसाने आयर्लंडचा डाव २१ षटकांवर कमी केला. सुधारित लक्ष्य २१ षटकात ५३ धावा.

तिसरा सामना

संपादन
१२ जुलै २००९
धावफलक
आयर्लंड  
२५६/७ (५० षटके)
वि
  केन्या
२४०/६ (४६ षटके)
पॉल स्टर्लिंग ८४ (९२)
थॉमस ओडोयो २/५३ (१० षटके)
कॉलिन्स ओबुया ७८* (६९)
अँड्र्यू व्हाईट २/३२ (८ षटके)
  आयर्लंड ४ धावांनी विजयी (डकवर्थ-लुईस पद्धत)
क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, डब्लिन, आयर्लंड
पंच: पॉल बाल्डविन (जर्मनी) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
  • पावसाने केन्याचा डाव ४६ षटकांवर कमी केला. सुधारित लक्ष्य ४६ षटकात २४५ धावा.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Ireland chases fourth ICC Intercontinental Cup title as it takes on Kenya in Eglinton on Friday". International Cricket Council. Archived from the original on 6 October 2014. 4 October 2014 रोजी पाहिले.