केंट (ओहायो)
केंट अमेरिकेच्या ओहायो राज्यातील छोटे शहर आहे. कायाहोगा नदीकाठी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २८,९०४ होती.
हा लेख अमेरिकेतील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, केंट (निःसंदिग्धीकरण).
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |