कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंग्रजी: California Institute of Technology) जे कॅलटेक या संक्षिप्त नावाने जगप्रसिद्ध आहे, अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील खाजगी संशोधन विद्यापीठ आहे. अनेक अहवालांनुसार कॅलटेक ही अमेरिकेतील व जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था मानली गेली आहे.

कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
ब्रीदवाक्य इंग्लिश: The truth shall make you free - द ट्रुथ शाल मेक यू फ्री
सत्य तुम्हाला मोकळे करील[१]
अक्षयनिधी $२.१९९ अब्ज (२०१५)[२]
कर्मचारी ३०० शिक्षक[३]
पदवी १,००१[३]
स्नातकोत्तर १,२५४[३]
स्थान पसादीना, कॅलिफोर्निया, अमेरिका
Colors केशरी आणि पांढरा   Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

इतिहाससंपादन करा

कॅम्पससंपादन करा

शैक्षणिकसंपादन करा

संशोधनसंपादन करा

माजी विद्यार्थीसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "कॅलटेक: डिड यू नो?" (इंग्रजी भाषेत). १ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ जून ३०, २०१५ पर्यंत. "U.S. and Canadian Institutions Listed by Fiscal Year (FY) 2015 Endowment Market Value and Change in Endowment Market Value from FY 2014 to FY 2015" (PDF) (इंग्रजी भाषेत).
  3. ^ a b c "कॅलटेक: ॲट अ ग्लान्स" (इंग्रजी भाषेत). १ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)