कॅरॉल काउंटी, आर्कान्सा

कॅरॉल काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. या काउंटीला दोन प्रशासकीय केन्द्र बेरीव्हिल आणि युरेका स्प्रिंग्ज येथे आहेत.[१]

बेरीव्हिल येथील कॅरॉल काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २८,२६० इतकी होती.[२]

कॅरॉल काउंटीची रचना १ नोव्हेंबर, १८३३ रोजी झाली. या काउंटीला चार्ल्स कॅरॉल ऑफ कॅरल्टनचे नाव दिलेले आहे.[३]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Explore Census Data". data.census.gov. 2021-12-21 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 70.