कॅम्बसडून नवीन मैदान

कॅम्बसडून क्रिकेट मैदान हे स्कॉटलंडच्या आयर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

कॅम्बसडून क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान आयर, स्कॉटलंड
स्थापना १९९७
मालक कॅम्बसडून स्पोर्ट्स क्लब

प्रथम ए.सा. ५ ऑगस्ट २००६:
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
अंतिम ए.सा. १६ जुलै २०२२:
नामिबिया Flag of नामिबिया वि. नेपाळचा ध्वज नेपाळ
शेवटचा बदल ९ जुलै २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

५ ऑगस्ट २००६ रोजी स्कॉटलंड आणि आयर्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.