कॅपिटल कार्गो इंटरनॅशनल एरलाइन्स

कॅपिटल कार्गो इंटरनॅशनल एरलाइन्स, इंक. ही १९९५ ते २०१३ दरम्यान अस्तित्त्वात असलेली अमेरिकेतील ऑरलँडो येथील मालवाहू विमानकंपनी होती. त्याचा मुख्य तळ ऑरलँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर होता. []

कॅपिटल कार्गो इंटरनॅशनल एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
PT
आय.सी.ए.ओ.
CCI
कॉलसाईन
CAPPY

मार्च २०१३ मध्ये ही कंपनी एर ट्रान्सपोर्ट इंटरनॅशनल या कंपनी विलीन झाली. []

कॅपिटल कार्गो इंटरनॅशनल एरलाइन्सचे बोईंग ७५७

संदर्भ

संपादन
  1. ^ "Directory: World Airlines". Flight International. April 3, 2007. p. 61.
  2. ^ "Capital Cargo International Airlines | World Airline News".