कॅडबरी डेअरी मिल्क
(कॅडबरी डेयरी मिल्क या पानावरून पुनर्निर्देशित)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
कॅडबरी डेरी मिल्क या १९०० कोटीची मालमत्ता असलेल्या कंपनीचा भारताच्या चॉकलेट बाजारात ७० टक्के हिस्सा आहे. ज्यांनी कधीही चॉकलेटची चव चाखली नव्हती अशा लोकांना भुरळ घालण्याचा प्रयत्न कॅडबरी ही कंपनी करत आहे. यांच्या उत्पादन शृंखलेत २ रुपयांच्या सिल्क शॉट्सपासून ते ७५ रुपयांच्या बोर्नव्हिले डार्क चॉकलेटचा पॅकसुद्धा समाविष्ट आहे. हेच कारण आहे ज्यामुळे दरवर्षी कंपनीचा महसूल वार्षिक २५ टक्के दराने वाढत आहे.
व्यापारिक अडचणी
संपादनजेव्हा कॅडबरीने ५ रुपयांचे डेरी मिल्क चाॅकलेट बाजारात आणले बाजारात आणले आणि आपली विक्री प्रत्येक छोट्या गावांपर्यंत वाढवली, तेव्हा १९९८ ते २००२ या काळात कंपनीने विक्रीचे सगळे रेकॉर्ड तोडले.
ज्यावेळी चॉकलेटमध्ये किडे असल्याची गोष्ट पसरली, त्यानंतर कंपनीची विक्री २० टक्क्याने घटली. पण आता व्यापार वाढत चालला आहे.