कॅट ओ'नाइन टेल्स

(कॅट ओ'नाईन टेल्स या पानावरून पुनर्निर्देशित)

कॅट ओ'नाइन टेल्स हे जेफ्री आर्चरच्या बारा लघुकथांचा संग्रह आहे. यांतील नऊ कथा आर्चरने तुरुंगात असताना लिहिल्या.