कॅट ओ'नाइन टेल्स हे जेफ्री आर्चरच्या बारा लघुकथांचा संग्रह आहे. यांतील नऊ कथा आर्चरने तुरुंगात असताना लिहिल्या.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "पुस्तकविक्री संकेतस्थळ". जेफ्रीआर्चर.कॉम. २०२३-०९-२० रोजी पाहिले.