कृष्णा पाटील

भारतीय गिर्यारोहक

कृष्णा पाटील ही एव्हरेस्ट शिखर सर केलेली भारतातली दुसरी सर्वांत कमी वयाची आणि पहिली मराठी मुलगी आहे.