कृष्णा गजबे मराठी राजकारणी आहेत. हे आर्मोरी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

कृष्णा गजबे
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
आर्मोरी विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भाजप