कुशाभाऊ ठाकरे
भारतीय राजकारणी
(कृष्णाजी सुंदरराव ठाकरे या पानावरून पुनर्निर्देशित)
कुशाभाऊ ठाकरे ( जन्म ऑगस्ट १५, इ.स. १९२२ – मृत्यू डिसेंबर २८, इ.स. २००३ ) हे राजकीय नेते आणि ते भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष होते.यांचा जन्म मध्य प्रदेशातील धार या ठिकाणी झाला.
कुशाभाऊ ठाकरे | |
---|---|
जन्म |
१५ ऑगस्ट,१९२२ |
मृत्यू | २८ डिसेंबर,२००३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | वकील,राजकारण |
मूळ गाव | धार, मध्यप्रदेश |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पार्टी |
धर्म | हिंदू |
जीवन वृतांत
संपादनकुशाभाऊ ठाकरे यांचे शिक्षण धार आणि ग्वालेर या ठिकाणी झाले. इ.स.१९४२ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामध्ये प्रचारक पदी रुजू झाले आणि रतलाम विभागाचे काम पाहू लागले.नंतर ते जनसंघ पक्षाचे काम पाहू लागले.