कृषी संजीवनी हा सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे चालविला जाणारा एख उपक्रम आहे.

या अंतर्गत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील एकूण २५ गावांमध्ये कृषी संजीवनी या प्रकल्पाच्या माध्यमाने १२०० शेतकऱ्यांसोबत सेंद्रिय शेतीतील अनेक उपक्रम राबवले जातात. यात सेंद्रिय खत पुरविणे तसेच त्यात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्याचा समावेश होतो.