कूक द्वीपसमूह महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी कूक द्वीपसमूह महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कूक द्वीपसमूहने १ सप्टेंबर २०२३ रोजी जपान विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. कूक द्वीपसमूहने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१५६७ १ सप्टेंबर २०२३   जपान   व्हानुआतू क्रिकेट ओव्हल, पोर्ट व्हिला   जपान २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता
१५७६ २ सप्टेंबर २०२३   पापुआ न्यू गिनी   व्हानुआतू क्रिकेट ओव्हल, पोर्ट व्हिला   पापुआ न्यू गिनी
१५९३ ४ सप्टेंबर २०२३   व्हानुआतू   व्हानुआतू क्रिकेट ओव्हल क्र.२, पोर्ट व्हिला   व्हानुआतू
१५९८ ४ सप्टेंबर २०२३   इंडोनेशिया   व्हानुआतू क्रिकेट ओव्हल, पोर्ट व्हिला   इंडोनेशिया
१६२७ ७ सप्टेंबर २०२३   सामो‌आ   व्हानुआतू क्रिकेट ओव्हल, पोर्ट व्हिला   सामो‌आ
१६३७ ८ सप्टेंबर २०२३   फिजी   व्हानुआतू क्रिकेट ओव्हल क्र.२, पोर्ट व्हिला   कूक द्वीपसमूह
१७३१ १७ जानेवारी २०२४   सामो‌आ   लॉइड एल्समोर पार्क क्र.२, ऑकलंड   सामो‌आ २०२४ महिला टी२० आंतरराष्ट्रीय पॅसिफिक चषक
१७३३ १७ जानेवारी २०२४   फिजी   लॉइड एल्समोर पार्क क्र.१, ऑकलंड   कूक द्वीपसमूह
१७३६ १८ जानेवारी २०२४   पापुआ न्यू गिनी   लॉइड एल्समोर पार्क क्र.२, ऑकलंड   पापुआ न्यू गिनी
१० १७३९ १९ जानेवारी २०२४   व्हानुआतू   लॉइड एल्समोर पार्क क्र.१, ऑकलंड   व्हानुआतू
११ १७४१ २१ जानेवारी २०२४   फिजी   लॉइड एल्समोर पार्क क्र.३, ऑकलंड   कूक द्वीपसमूह