कूकटाउन, क्वीन्सलंड


कूकटाउन (इंग्लिश: Cooktown) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या क्वीन्सलंड राज्यामधील एक छोटे गाव आहे. १७७० साली कॅप्टन जेम्स कूकने आपले एन्डेव्हर नावाचे जहाज दुरुस्तीसाठी येथे थांबवले होते.

कूकटाउन
Cooktown
ऑस्ट्रेलियामधील शहर

Cooktown.jpg

कूकटाउन is located in ऑस्ट्रेलिया
कूकटाउन
कूकटाउन
कूकटाउनचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 15°28′S 145°17′E / 15.467°S 145.283°E / -15.467; 145.283

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य क्वीन्सलंड
लोकसंख्या  
  - शहर २,३३९

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत