कुवैत महिला क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२३-२४

मलेशिया आणि कुवैत यांच्यात तीन सामन्यांची टी२०आ मालिका झाली.[१]

कुवैत महिला क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२३-२४
मलेशिया
कुवैत
तारीख ४ – ६ फेब्रुवारी २०२४
संघनायक विनिफ्रेड दुराईसिंगम आमना तारिक
२०-२० मालिका
निकाल मलेशिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा वॅन ज्युलिया (७३) आमना तारिक (७३)
सर्वाधिक बळी माहिरा इज्जती इस्माईल (६) मारिया जसवी (५)

खेळाडू संपादन

  मलेशिया   कुवेत[२]

टी२०आ मालिका संपादन

पहिली टी२०आ संपादन

४ फेब्रुवारी २०२४
०९:३०
धावफलक
मलेशिया  
१०८/६ (२० षटके)
वि
  कुवेत
८२/७ (२० षटके)
विनिफ्रेड दुराईसिंगम ३१ (४२)
मारिया जसवी ३/२३ (४ षटके)
मरियम अश्रफ २२* (१९)
नूर दानिया स्युहदा २/१२ (४ षटके)
मलेशिया २६ धावांनी विजयी
जोहर क्रिकेट अकादमी ओव्हल, जोहोर बारू
पंच: इझमिर अझरफ (मलेशिया) आणि डेनिश सेवाकुमारन (मलेशिया)
  • कुवैतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरी टी२०आ संपादन

५ फेब्रुवारी २०२४
०९:३०
धावफलक
कुवेत  
९८/७ (२० षटके)
वि
  मलेशिया
९९/५ (१५.४ षटके)
वॅन ज्युलिया २५ (१९)
मारिया जसवी ३/१३ (३ षटके)
मलेशिया ५ गडी राखून विजयी
जोहर क्रिकेट अकादमी ओव्हल, जोहोर बारू
पंच: इझमिर अझरफ (मलेशिया) आणि डेनिश सेवाकुमारन (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरी टी२०आ संपादन

६ फेब्रुवारी २०२४
०९:३०
धावफलक
कुवेत  
७७ (२० षटके)
वि
  मलेशिया
७८/० (१३.४ षटके)
मलेशिया १० गडी राखून विजयी
जोहर क्रिकेट अकादमी ओव्हल, जोहोर बारू
पंच: इझमिर अझरफ (मलेशिया) आणि डेनिश सेवाकुमारन (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ संपादन

  1. ^ "Malaysia and Kuwait to play T20I series ahead of ACC Premier Cup". Czarsportz. 1 February 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Kuwait National Women's team powered by Al Muzaini Exchange and led by Captain Amna Sharif is all set to depart for Kuala Lumpur and will be participating in the 2024 ACC Women's Premier Cup T20I to be held in Malaysia from 9th – 18th February 2024". Kuwait Cricket. 1 February 2024 रोजी पाहिले – Instagram द्वारे.

बाह्य दुवे संपादन