कुणे धबधबा महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील धबधबा आहे.[][] तीन टप्प्यांत २०० मीटर कोसळणारा[] हा धबधबा भारतातील धबधब्यांपैकी १४व्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. पैकी सगळ्यात उंच टप्पा १०० मीटरचा आहे.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Showing all Waterfalls in India". 2012-09-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-20 रोजी पाहिले.
  2. ^ "कुणे धबधबा". 2010-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-07-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Kune Falls". 2011-06-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-07-08 रोजी पाहिले.