कुंभकोणम लोकसभा मतदारसंघ

कुंभकोणम हा तमिळनाडूमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९७७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.