कीर्ति चक्र

(कीर्ती चक्र या पानावरून पुनर्निर्देशित)

कीर्ति चक्र पुरस्कार भारत हा शांतिच्या वेळेस वीरता पुरस्कार पदक आहे. हा पुरस्कार सैनिकांना असाधारण वीरता प्रकट शूरता किंवा बलिदानला दिला जातो.हा मरणोपरान्त ही दिला जातो. वीर पुरस्कार महावीर चक्र पुरस्कार नंतर हा आहे.

कीर्ति चक्र
Kirti Chakra
पुरस्कार माहिती
प्रकार युद्ध कालीन वीरता पुरस्कार
वर्ग राष्ट्रीय बहादुरी
स्थापित १९५२
प्रथम पुरस्कार वर्ष १९५२
अंतिम पुरस्कार वर्ष २०१९
एकूण सन्मानित १९८
सन्मानकर्ते भारत सरकार
माहिती चांदीचे १.३८ इंच व्यासाचे पदक. या पदकाच्या अग्र भागात अशोक चक्र तर मागील बाजूस हिंदी आणि इंग्लिशमध्ये कीर्ति चक्र लिहिलेले असते. यांच्या मध्ये दोन कमळाची फुले असतातउत्कीर्ण आहे. व ये रूपान्तरण कमल दो फूला द्वारा अलग-अलग आहे.
प्रथम पुरस्कारविजेते कॅप्टन जोगेंद्र सिंह (१९५२)
अंतिम पुरस्कारविजेते राजेंद्र कुमार नैन (२०१९)
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


कीर्ति चक्र पुरस्कारविजेते संपादन

 

वर्ष नाव रेजिमेंट
2014 नायब सूबेदार भूपाल सिंह छंतेल मगर[१] एस/5 गोरखा राइफल्स
2013 मेजर अनूप जोसेफ मंजाली[२] बिहार रेजिमेंट / 24वीं बटालियन राष्ट्रीय राइफल्स

इन्हें भी देखें संपादन

बाहरी कड़ियॉं संपादन

सन्दर्भ संपादन

साचा:टिप्पणीसूची

साचा:भारत सरकार द्वारा दिए जाने वाले सन्मान और पदक

साचा:आधार

श्रेणी:भारतीय सेना श्रेणी:भारत के सैन्य पदक

  1. ^ http://pib.nic.in/archieve/others/2014/may/d2014050103.pdf
  2. ^ "राष्‍ट्रपति ने बहादुरी और विशिष्‍ट सेवा के लिए पुरस्‍कार प्रदान किए". पत्र सूचना कार्यालय, भारत सरकार. 27 अप्रैल 2013. 2 मई 2014 रोजी पाहिले. |accessdate=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)