किल्ले (पुस्तक)

(किल्ले पुस्तक या पानावरून पुनर्निर्देशित)

किल्ले हे मराठी भाषेत लिहिलेले गो.नी.दांडेकरांचे पुस्तक आहे. जेमेतेम ११० पाने असलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील २८० प्रमुख किल्ल्यांची माहिती दिली आहे.

'किल्ले'
लेखक गो.नी.दांडेकर
साहित्य प्रकार किल्ले विषयक / प्रवासवर्णन