किरीट प्रेमजी सोळंकी

भारतीय राजकारणी

किरीटभाई प्रेमजीभाई सोलंकी (९ एप्रिल, इ.स. १९७१ - ) हे गुजरात राज्यामधील एक राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदाबाद पश्चिम मतदारसंघामधून संसदेवर निवडून आले होते. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवून आपले पद राखले.

किरीटभाई प्रेमजीभाई सोलंकी

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२००९
मागील हरीलाल पटेल
मतदारसंघ अहमदाबाद पश्चिम

जन्म १७ जून, १९५० (1950-06-17) (वय: ७३)
कांबोई, पाटण जिल्हा
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

सोलंकी पेशाने वैद्यकीय डॉक्टर असून त्यांनी एम.बी.बी.एस. व एम.एस. (सर्जरी) ह्या पदव्या मिळवल्या आहेत.

हे सुद्धा पहा संपादन