कासोळा
कासोळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे.
?कासोळा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | महागांव |
जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
संपादनइथे लोक सर्व साधारण जिवन जगतात आणि प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो. हिंदु,मुस्लिम,बौद्ध आणि जैन धर्माचे लोक इथे राहतात. संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. बंजारा समाजाचे सण व उत्सव त्यांचा संस्कृति नुसार (होली, तीज, दिवाली) नुसार साजरा करतात .या गावाची होली हा सण 3-4 दिवसाचा असतो. हा सण मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनबंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज मंदिर, आणि आई जगदंबा तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव फुलसिंग नाईक यांचे स्मारक व डोंगरवर्ती माजी बुआ यांचे मंदिर आहे
==नागरी सुविधा==bus ato cruiser exetra highve road
जवळपासची गावे
संपादनकाटखेडा, हुडी, बोरी, पिंपलगाव(सुतगीरनी), आणि पुसद व काली (D.K.) ही मोठी बाजारपेठ आहे.