कासारगोड भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. हे शहर तिरुवनंतपुरमपासून ५८५ किमी उत्तरेस तर मंगळूरपासून ५० किमी दक्षिणेस आहे.

हे शहर कासारगोड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. केंद्रीय नारळ संशोधन केंद्र या शहरात आहे.