कासाळू
(कासांळु या पानावरून पुनर्निर्देशित)
कासाळू ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
कासाळू म्हणजे एक प्रकारच्या अळूचा कंद. हा कंद पेरला असता रोपे येतात. रोपाची पाने ३ ते ४ फूट लांब होतात. पानांना जाड देठ असतात. ही पाने खात नाहीत, फक्त कंद खातात.
कोकणात नारळी-पोफळीच्या बागांत कासाळू सर्रास सापडते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |