काळूबाईच्या नावानं चांगभलं

(काळुबाईच्या नावानं चांगभलं या पानावरून पुनर्निर्देशित)

काळूबाईच्या नावानं चांगभलं हा २००४चा मराठी चित्रपट आहे.[१]

काळूबाईच्या नावानं चांगभलं
दिग्दर्शन प्रकाश हिलागे
प्रमुख कलाकार

अलका कुबल मकरंद अनासपुरे प्रसाद ओक

कुलदीप पवार
छाया समीर आठल्ये
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}



कलाकार संपादन

गाणी संपादन

  1. येग येग तु काळूबाई
  2. पाझर फुटुदे
  3. काळुबाईचा महामंत्र
  4. माझ्या काळुला जाग आली
  5. रामाच्या पार्ह्यामधी
  6. आग ते शालु
  7. ही कसली दैवगती

संदर्भ संपादन

  1. ^ "काळूबाईच्या नावानं चांगभलं". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2021-03-17 रोजी पाहिले.