काळुंदर (इंग्लिश:ग्रीन क्रोमाइड, लॅटिन/शास्त्रीयःएट्रोप्लस सुराटेन्सिस) हा गोड्या पाण्यात तसेच खाजणात सापडणारा मासा आहे. हा मासा मुख्यत्वे दक्षिण भारतात आणि श्रीलंकेत सापडतो.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |