Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कालिदास महोत्सव' हा संस्कृत कवी कालिदासाच्या स्मृत्यर्थ महाराष्ट्र शासनातर्फे साजरा करण्यात येणारा महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक महोत्सव आहे. हा महोत्सव पूर्वी रामटेक येथे आयोजला जात असे, पण सध्या नागपूर येथे होतो. [१].

पहा : कालिदास : कालिदास सन्मान पुरस्कार : कालिदास स्मारक

संदर्भसंपादन करा