कार्लोस वेला (स्पॅनिश: Carlos Vela; जन्म: १ मार्च १९८९, कान्कुन) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या रेआल सोसियेदाद ह्या स्पॅनिश क्लब संघांसाठी खेळतो.

कार्लोस वेला

बाह्य दुवेसंपादन करा