कार्लाइल बेस्ट

(कारलीस्ली बेस्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

कार्लाइल अलोंझा बेस्ट (१४ मे, १९५९:बार्बाडोस - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९८६ ते १९९२ दरम्यान ८ कसोटी आणि २४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.