कायलीन ग्रीन (जन्म ३ जून १९९८) ही नामिबियाची क्रिकेट खेळाडू आहे.[१] तिने २० ऑगस्ट २०१८ रोजी मलावी विरुद्ध, २०१८ बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन महिला टी२०आ मालिकेत नामिबिया महिला क्रिकेट संघाकडून महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[२] नामिबियाकडून खेळलेला हा पहिला महिला टी२०आ सामना होता.[३]

कायलीन ग्रीन
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
कायलीन ग्रीन
जन्म ३ जून, १९९८ (1998-06-03) (वय: २५)
विंडहोक, नामिबिया
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ) २० ऑगस्ट २०१८ वि मलावी
शेवटची टी२०आ ३ जुलै २०२२ वि जर्मनी
करिअरची आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ
सामने ४४
धावा ५४४
फलंदाजीची सरासरी १८.७५
शतके/अर्धशतके ०/२
सर्वोच्च धावसंख्या ५७
चेंडू ६९७
बळी ३७
गोलंदाजीची सरासरी १३.१३
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/८
झेल/यष्टीचीत १५/४
स्त्रोत: क्रिकइन्फो, ३ जुलै २०२२

संदर्भ संपादन

  1. ^ "Kayleen Green". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "2nd Match, Botswana Cricket Association Women's T20I Series at Gaborone (Oval 2), Aug 20 2018". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Botswana 7s tournament: A complete round-up". Women's Criczone. Archived from the original on 4 January 2019. 27 August 2019 रोजी पाहिले.