कामिकावा तीर्थ (上川神社, कामिकावा जिंजा ) हे असहिकावा, होक्काइडो, जपान येथे स्थित एक शिंतो धर्माचे देवस्थान आहे. स.न. १८८३ मध्ये स्थापित, ते कामी (देवता) अमातेरासु (天照皇大御神), ओकुनिनुशी (大己貴大神), सुकुनाबिकोना नो ओकामी (少彦名夻) नो-कागुयामा-नो-मिकोटो (天乃香久山神), ताकेमिनाकाटा (建御名方神), सम्राट ओजिन, होंडावेक नो मिकोटो (譽田分命), आणि इतर यांना समर्पित आहे. त्याचा वार्षिक उत्सव २१ जुलै रोजी साजरा केला जातो.

हे सुद्धा पहा

संपादन
  • होक्काइडो मधील शिंटो देवस्थानांची यादी

बाह्य दुवे

संपादन