तिसऱ्या शतकात कुषाण साम्राज्याच्या अस्तानंतर काबूल दरी व गांधार या प्रदेशांवर नवव्या शतकापर्यंत बौद्धधर्मीय राजवंशांचे राज्य होते. पुढे इ.स. ८७० च्या सुमारास या प्रदेशावर हिंदू राजघराण्यांची सत्ता आली. या सर्व राज्यांना एकत्रितपणे काबूल शाही राजघराणी असे संबाधले जाते. पुढे अकराव्या शतकाच्या सुरुवातीस गझनीच्या महमूदाने या राज्यांचा पराभव केला.

काबूल शाही
शाही
इ.स. ५००इ.स. १०१०/१०२६


इ.स. ५६५ मध्ये काबूल शाहीची राज्ये व त्यांची शेजारी राष्ट्रे
राजधानी काबूल
वाइहिंद (८७०-१०१०)
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख ९६४-१००१ जयपाल
१००१-१०१० आनंदपाल
अधिकृत भाषा संस्कृत व अन्य स्थानिक भाषा
धर्म बौद्ध
हिंदू