राग काफी
(काफी या पानावरून पुनर्निर्देशित)
राग काफी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
थाट
संपादनकाफी
स्वर
संपादनआरोह
संपादनसारेग॒ मप धनि॒सां
अवरोह
संपादनसांनि॒धप, मग॒रे, सा
वादी आणि संवादी
संपादनवादी स्वर पंचम (प) , संवादी स्वर रिषभ
पकड
संपादनसा, रे रे, ग॒ मम, प
गायन समय
संपादनसंध्याकाळ तसेच रात्रीचा पहिला प्रहर
गायन ऋतू
संपादनसर्व ऋतू
संदर्भ
संपादन१. राग-बोध (प्रथम भाग). बा. र. देवधर.
उदाहरण
संपादनघर आंगण न सुहावै, पिया बिन मोहि न भावै॥
दीपक जोय कहा करूं सजनी, पिय परदेस रहावै।
सूनी सेज जहर ज्यूं लागे, सिसक-सिसक जिय जावै॥
नैण निंदरा नहीं आवै॥
कदकी उभी मैं मग जोऊं, निस-दिन बिरह सतावै।
कहा कहूं कछु कहत न आवै, हिवड़ो अति उकलावै॥
हरि कब दरस दिखावै॥
ऐसो है कोई परम सनेही, तुरत सनेसो लावै।
वा बिरियां कद होसी मुझको, हरि हंस कंठ लगावै॥
मीरा मिलि होरी गावै॥
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |