कानोराडो हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शेर्मन काउंटीमध्ये असलेले एक छोटे शहर आहे. हे शहर कॉलोराडो आणि कॅन्सस राज्यांच्या सीमेवर असून या राज्यांच्या नावांची तोड-जोड करून याशहराला नाव दिलेले आहे[] २०२० च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १५३ होती []

कानोराडो
कॅन्ससमधील छोटे शहर
Kanorado Welcome Sign (2008)
Kanorado Welcome Sign (2008)
शेर्मन काउंटी आणि कॅन्ससमधील स्थान
शेर्मन काउंटीचा नकाशा (legend)
शेर्मन काउंटीचा नकाशा (legend)
गुणक: 39°19′59″N 102°2′17″W / 39.33306°N 102.03806°W / 39.33306; -102.03806[]
देश अमेरिका
राज्य कॅन्सस
काउंटी शेर्मन काउंटी
टाउनशिप कानोराडो
स्थापना १८८०च्या सुमारास
नगरपालिका १९२०
Named for दोन राज्यांची नावे
क्षेत्रफळ
 • एकूण ०.२६ sq mi (०.६८ km)
 • Land ०.२६ sq mi (०.६८ km)
 • Water ०.०० sq mi (०.०० km)
Elevation ३,९०८ ft (१,१९१ m)
लोकसंख्या
 (२०२० जनगणना)[]
 • एकूण १५३
झिप कोड
६७७४१
क्षेत्र कोड ७८५
संकेतस्थळ cityofkanorado.com

येथील पहिले टपाल कार्यालय १८८९ मध्ये स्थापन करण्यात आले होते. १९०३पर्यंत याला लॅम्बोर्न असे नाव होते.[]

आय-७०वरीस कानोराडोची एक्झिट

वाहतूक

संपादन

रेल्वे

संपादन

शहराच्या दक्षिण सीमेवरून काइल रेल्वेमार्ग जातो.

रस्ते

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; GNIS नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "2019 U.S. Gazetteer Files". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. July 24, 2020 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Profile of Kanorado, Kansas in 2020". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. November 14, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 14, 2021 रोजी पाहिले.
  4. ^ Heim, Michael (2007). Exploring Kansas Highways. p. 27. ISBN 9780974435886.
  5. ^ "Kansas Post Offices, 1828-1961". Kansas Historical Society. 9 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 June 2014 रोजी पाहिले.