कानन कौशल
कानन कौशल तथा इंदुमती पैंगणकर ही चित्रपट अभिनेत्री आहे. हीने १९७५मध्ये प्रदर्शित जय संतोषी मा या चित्रपटात अभिनय केला होता. याशिवाय हिने पाहुणी, भोळी भाबडी, मान अपमान, एकटी, कार्तिकी, मामा भाचे, चंद्र आहे साक्षीला, लक्ष्मणरेखा, इ. मराठी चित्रपटांत तसेच १६ गुजराती, ४ भोजपुरी आणि अनेक हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |