Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.पुण्यामधील कात्रज येथे इतिहास प्रसिद्ध तलाव आहे. या तलावातून पेशवे यांनी पुण्याला पाणी उपलब्ध करण्यासाठी कात्रज ते शनिवार वाडा पर्यंत जगप्रसिद्ध भुयारी मार्गाने पाणी नेण्यात आले. पुण्यामध्ये कित्येक पेठामध्ये पाण्याच्या हौद प्रसिद्ध आहेत. आज येथे पाणी आहे याचा उपयोग आज सुद्धा केला जातो .जगप्रसिद्ध शनिवार वाड्यामध्ये हजारी कारंजे ला पाणीपुरवठा होतो व अतिरिक्त पाणी नदीत सोडण्याची व्यवस्था केली आहे. महात्मा फुले यांनी पुणे महानगर पालिका स्थापन झाल्यानंतर पुणे शहरासाठी पाणी आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता त्यानंतर खडकवासला डॅम बनवण्याचा निर्णय घेण्यात आला खडकवासला डॅम निर्माण कार्यात महात्मा फुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कात्रज मध्ये भारतात तिसऱ्या नंबर वरती सर्वात उंच असलेला भारताचा ध्वज स्तंभ आहे