काझी नजरूल इस्लाम (जन्म २४ मे १८९९) हे बंगाली कवी, साहित्यिक, संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. ते बांगलादेशाचे राष्ट्रीय कवी आहेत.

काझी नजरूल इस्लाम
जन्म २४ मे १८९९
मृत्यू २९ ऑगस्ट १९७६
स्वाक्षरी